शस्त्रक्रियेनंतर फिशर पुन्हा होऊ शकतो का? | कारणे, उपचार आणि प्रतिबंध – Kaizen Gastro Care
शस्त्रक्रियेनंतर फिशर पुन्हा होऊ शकतो का? | कारणे, उपचार आणि प्रतिबंध – Kaizen Gastro Care

फिशरची शस्त्रक्रिया केल्यानंतर काही वेळा पुन्हा त्रास होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये Kaizen Gastro Care येथील तज्ञ डॉक्टर फिशर पुन्हा होण्याची कारणे, उपचाराचे पर्याय आणि प्रतिबंधक उपाय याबद्दल सविस्तर माहिती देतात.
योग्य आहार, जीवनशैली आणि तज्ज्ञ सल्ल्याने हा त्रास पूर्णपणे टाळता येऊ शकतो.